चित्रा न्युज प्रतिनिधी
नाशिक :-महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना शाखा नांदगाव कार्यकारणी निवडणूक 2025 करीता आज दि.19/06/2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली असता प्रत्येक पदासाठी एकच उमेदवारी अर्ज आलेला असल्याने खालील उमेदवारांची *बिनविरोध* निवड करण्यात आली.
1) अध्यक्ष - श्री. पंढरीनाथ सटवाजीराव गायकवाड
2) सचिव - श्री. अरुण रमेश मढवई
3) कोषाद्यक्ष- सौ. वनिता सुरेश बर्वे
4) सदस्य- श्री. मुकुंद दत्तात्रय निकुंभ
5) सदस्य- सौ .कल्पना शांताराम काटे
6) सदस्य – श्री. नारायण शंकरराव सरनाईक
7) सदस्य – श्री. गोविंद राजेंद्र शिंदे
8) सदस्य– श्री. सुशील सुभाष तायडे
9) सदस्य – सौ .शर्मिला ज्ञानेश्वर उदावंत
निवडूण आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन
निवडणुकनिर्णय अधिकारी
आय टी आय निदेशक संघटना शाखा नांदगाव.
0 टिप्पण्या