Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये २० बेडचा आय सी यू सुरू


रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाचा मोठा विजय

चित्रा न्युज प्रतिनिधी,
अमरावती :-जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी 20 बेडचां नवीन आयसीओ सुरू करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून रिपब्लिकन सेना महानगर प्रमुख रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे कार्यरत होते अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या 35 लाखाच्या वर असताना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे मेन हॉस्पिटल फक्त या ठिकाणी पाच बेडचा आयसीयू होता त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारा अभावी आपले प्राण गमवावे लागत होते अमरावती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आपल्या उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत होते मात्र कोणत्याच लोकप्रतिनिधींनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मोठा आय सी यु निर्माण व्हावा व सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावा अशी भावना निर्माण झाली नाही रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांनी अनेक आंदोलने करून शेवटी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी 20 बेडचा नवीन आयुष्य अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना तात्काळ सेवा मिळावी म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून जन आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून सुरू करून घेतलाय आज अमरावती शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आयुष्य उपलब्ध झाल्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचतील व गोरगरीब जनतेला चांगल्या प्रकारच्या उपचार मिळेल माननीय जिल्हा शल्य चिकित्सक साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी सर्व प्रकारे सहा जूनला आयसीयू सुरू व्हावा म्हणून प्रयत्न केले यामध्ये मोरे मॅडम यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडली जिल्हा सामान्य रुग्णालय येथील प्रत्येक क्लास फोर कर्मचाऱ्यापासून तर क्लासवन अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनी मला मदत केली आणि जी महत्त्वाची मदत केली ती अमरावती शहरातील अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 20 बेडचां आयसीयू सुरू केल्याबद्दल रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक व डॉक्टर मोरे मॅडम यांचा जाहीर सत्कार रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात येणार आहे असे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकार कडवीले आहे 

                            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या