Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडवणीस साहेब याच्या वाढदिवस विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा

लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड

नांदेड :-सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणीस साहेब यांचा जन्मदिनानिमित्त  मा अँड किशोर भाऊ देशमुख नादेड उत्तर जिल्हा अध्यक्ष व युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुपजी मोरे याच्या सुचनेनुसार हिमायतनगर तालुका भाजपा युवा मोर्चा तर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हिमायतनगर तालुक्यात करंजी या गावी जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप..कामारी जिल्हा परिषद हायस्कूल येथे वृक्ष लागवड करण्यात आली हा कार्यक्रम युवा मोर्चाचे  तालुकाध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांचा नेतृत्वात पार पडला...त्यावेळी प्रमुख उपस्थित भाजपाचे जिल्हा चटणीस आशिषजी सकवान कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी युवा मोर्चा जिल्हाच्या सरचिटणीस सचिन पाटील देवराये सोशल मीडिया जिल्हा संयोजक विनोद दुर्गेकर  संजय गांधी निराधार समितीचे सदस्य प्रमोद शिरफुले सर्कल अध्यक्ष माधवराव कदम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते...!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या