चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस , विविध वर्तमानपत्रात लेखणीच्या रूपाने सक्रिय असलेले आणि विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पहेला, तालुका भंडारा ,महाराष्ट्र येथील निवासी संजीव भांबोरे यांची फुले,शाहू चॅरिटेबल अँड वेल्फेअर फाउंडेशन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी फुले, शाहू चॅरिटेबल अँड वेल्फेअर फाउंडेशनचे ठाणे (मुंबई) येथील डायरेक्टर पुजा हिंगोले, व विजय शिवाजीराव हिंगोले यांनी एका लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती केलेली आहे.
0 टिप्पण्या