विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा
नांदेड -राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष श्री शंकरराव नांदेडकर यांच्या हस्ते नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी श्री गणेशराव मेहरकर यांची निवड करण्यात आली ओबीसी दुर्बल घटका मध्ये मोडली जाते आणि या ईतर मागासवर्गीय लोकांना बरेच शासनाच्या योजना असून त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत , गणेश मेहेरकर यांनी वेळोवेळी या बिछड्या समाजाला सहकार्य करून त्यांना प्रत्येक अडीअडचणी मदत करत होते त्यांचें उत्कृष्ट कार्य पाहुण यांना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष गणपतराव पाचंगे व इतर उपस्थित होते
0 टिप्पण्या