चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : भिमशाहिर प्रदीप कडबे. नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील शाहीर सुनील डा हा त यांच्या प्रसार भारती आकाशवाणी नागपूर येथे दिनांक-28/10/2025 रोज मंगळवार ला स्वर परीक्षा स्पर्धेत पोवाडा सादर करण्यात आला. याप्रसंगी शाहीर वासुदेव रेवदकर, ढोलक मास्तर नरेश बावणे, संतोष खडसे, गोपाल गाडगे, शाहीर दिलीप नवघरे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या