समाजाने दिलेल्या संधीच सोन करणार कोळी महादेव समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी कुठे ही कमी पडणार नाही.... मनोज मुतकुलवाड
लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-हिमायतनगर तालुका कोळी महादेव समाज संघटनेची कार्यकारिणी नुकतीच हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदीर सभागृहात जाहीर झाली आसुन समाजातील लोकांचे प्रश्न विषय कामे मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील नव तरूण धडाकेबाज आपल्या कार्यातुन सर्वदूर परिचित असलेले आदिवासी कोळी महादेव समाज संघटनेच्या अध्यक्ष पदी मनोज मोतकुलवाड(सिरंजणीकर)
उपाध्यक्ष पदी रामेश्वर पिटलेवाड, (एकंबेकर) सचिव पदी गंगाधर पांडलवाड, (मंगरूळकर)सहसचिव- चांदराव पिलेवाड(टेंभीकर)
सल्लागार- परसराम जंगेवाड( शिब्दरेकर)
किसन वंटेवाड (वटफळीकर)
कार्याध्यक्ष - साईनाथ बहिरवाड (कांडलीकीकर)कोषाध्यक्ष- संतोष वी.भिंबरवाड (पारवेकर)संपर्क प्रमुख प्रवीण दासरवाड(मंगरूळकर)
तालुका कमिटी सदस्य दादाराव मामिलवाड,
सुरेश दरेवाड ,गजानन रुद्रबोइनवाड, गणेश भिंबरवाड ,नामदेव बोलेवाड,
आकाश गुलेवाड,राजू तीगलवाड,
नामदेव अनेबोईनवाड,परमेश्वर बोईनवाड ,मारोती चिंचल वाड
गंगाधर पिलेवाड,अजय कोल्तमवाड,
पुरणवाड,


0 टिप्पण्या