Ticker

6/recent/ticker-posts

बा_ रायगड परिवार तर्फे किल्ले अंबागड येथे श्रमदान,स्वच्छता व गडपुजन मोहीम क्र_८


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-विदर्भराज  किल्ले अंबागढ़ येथे १६ नोव्हेंबर ला श्रमदान,स्वच्छता व गडपुजन (मोहीम क्र.८) केले जाणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत राजे मुधोजी राजे भोसले(नागपूर महाराज),श्री मयुरेश खडके(पुरातत्व विभाग संचालक)श्री प्रशांत सवाई (पर्यटन उपसंचालक),श्री अतुल गुरू (महा.किल्ले गड संवर्धन समिति), मो सईद शेख (अंबागढ़ किल्ले अभ्यासक), डॉ. श्रीकांत सोनटक्के( इतिहास अभ्यासक) हे प्रमुख्याने हज़र राहणार आहेत.सर्व शिवप्रेमी शिवस्मारक मौदा येथून सकाळी ७.०० वा.मोहिमेसाठी रवाना होणार असून १०वा गडावर चढण्यास सुरुवात होईल.दुपारी २.०० वाजे पर्यंत श्रमदान,स्वच्छता,गडपूजन कार्यक्रम होईल*तर २.०० ते ३.०० पर्यंत किल्याबाबत माहिती  देण्यात येईल.पश्चात शिवकालीन युद्ध कलेचे  प्रात्यक्षिक प्रदर्शन करण्यात येईल*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या