Ticker

6/recent/ticker-posts

बालाजी भोसले यांनी मुंबई मध्ये केला दादांचा सत्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-येथील उपसरपंच बालाजी भोसले यांनी काल मुंबई मध्ये उपमुख्यमंञी अजीतदादा पवार यांचा बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देऊन -हदय सत्कार केला.
जिल्हानिहाय आढावा बैठकीसाठी मुंबईत गेले असता अजीत पवार व मान्यवर नेते,मंञी यांच्या समोर उदगीर तालुक्यातील रा.काॅं.पक्षाच्या कार्याची माहिती बालाजी भोसले यांनी दिली.यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे,मंञी बाबासाहेब पाटील,आ.संजय बनसोडे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या