Ticker

6/recent/ticker-posts

संविधान गीताने अनिरुद्ध शेवाळे यांनी दिल्ली गाजवली

          
चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :-दी. 30/11/2025 ला नागपूर महाराष्ट्रामधून गेलेले कलावन्त संगीत संच यांनी सिद्धार्थ वेलफेअर सेंटर दिल्ली यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात  भारतीय माणसाच्या जीवनात प्रेरणा देणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान गीताने दिल्ली गाजविली, सर्वोच्च सरवोत्कृष्ठ ग्रंथ भारत कां संविधान, बोलो नाम भीमका नाम डॉ अनिल सूर्या कवि यांनी लिहिलेले गीत आणी सूर्यकांता पाटील गायिका यांनी, लयी बळ आलं माझ्या दुबळयां पोरात यां गीतांनी कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षक  टाळ्यांच्या गजराणी  हर्षउल्हासित झाले. ब्यांजो वादक कन्हय्या मेश्राम, हार्मोनियम वादक महाराष्ट्र ब्यांक विभागीय अधिकारी रामदास नितीनवरे, सहगायक धम्मचक्र तामगाडगे, संजय वानखेडे, ढोलक वादक प्रवीण सेवले, तबलावादक दिनेश रामटेके यां सर्व क्लावन्तनी प्रेक्षकांची मने जिंकली हा कार्यक्रम महाराष्ट्र रंगायन  पाहाडगंज नवी दिल्ली भारताच्या राजधानीत  सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मा. सुजाता आंभोरे म्याडम अध्यक्षा, सुभाष लोखंडे सचिव, कवि अनिल सूर्या डॉ कृपाकर वासनिक आणी सिद्धार्थ वेलफेअर चे सर्व पदाधिकारी यांनी केले होते *.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या