चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-भारतीय जनता पार्टी, महानगर नांदेडच्या वतीने माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ऐ के संभाजी मंगल कार्यालय येथे ( सुशासन दिवस )अटल स्मृती संमेलनात मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यावेळी संघटन मंत्री संजय कोडके, महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजुरकर, माजी मंत्री डीपी सावंत नंदू कुलकर्णी,, माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, माजी महापौर सुधाकर पांढरे, माजी महापौर, बलवंत सिंग गाडीवाले, माजी महापौर शैलजा स्वामी, माजी महापौर मोहिनि येवनकर, किशोर स्वामी, अनुजा तेहेरा, डॉ सचिन उमरेकर, दिलीप कंदकुर्थे, विजय येवनकर, मिलिंद देशमुख, दत्ता पाटील कोकाटे, अमित तेहरा, सुषमा थोरात, विजय गंभीरे, शितल खांडील, अरविंद भारतीय, शशिकांत शिरसागर यांच्यासह भाजपा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या