Ticker

6/recent/ticker-posts

आमदार हिंद केसरी "शंकर पटाचे आ, तायडेच्या हस्ते भव्य उदघाट्न सम्पन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती:-अचलपूर विधानसभा क्षेत्रात यात्रेकरुची गर्दी खेचून आणणया चे एकमात्र उद्देशाने अचलपूरचे लोकप्रिय आमदारप्रवीणभु तायडे यांनी सम्पूर्ण महाराष्ट्रात सर्वादिक दिवस भरणारी यात्रा म्हणून प्रसिद्ध बहीरम यात्रेत भव्य शंकर पटाचे तिनंदिवसीय आयोजन केलें ज्यामध्ये सर्व स्पर्धकत विजयी ठरणाऱ्या धुरधाराला 11लाखाचे रोख बक्षीस देण्याची घोषणा देखील आमदार प्रवीणभाऊ तायडे यांनी केलें होते.
आज या बहीरमयात्रेत भाजपाचे भगवै आमदार म्हणून व" बोलें तसा चाले"या ब्रीद वाक्याला धरून अचलपूर मतदार क्षेत्रात विकासाची गंगा आणणारे अचलपूर, चांदुर बाजार तालुक्यातील मतदाराचे मनात विराजित लाडके आमदार प्रवीणभाऊ याच्या हस्ते आज सकाळी 11वाजता बैलजोडीचे विधिवत पूजन करून भव्य दिव्या शंकर पटाचे उदघाट्न केलें .
 या प्रसंगीं आकर्षित मंचावर भाजपचे अचलपूर व चांदुर बाजार नगरपालिका चे सर्व विजयी भाजपा नगर सेवक व दोन्ही तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते उपस्थित होते 

यावेळी आपल्या उदघाट्न पर भाषणात आमदार तायडेनी म्हटले कि

 शंकर पट सारख्या आयोजनमुळे यात्रेला भव्य स्वरूप येऊन यात्रेकरू व व्यापारीमध्ये एक वेगळ्याच प्रकाचा उत्साह आपल्याला पहाव्यास मिळतो तसेच शंकरपटातील स्पर्धकमध्ये देखी वेगळाच उत्साह मि पहिला आहे कारण मि सुध्दा रक सामान्य कास्तकार असून कास्तकाराच्या व्यथाव/उत्साह समजतो व यात्रेच्या विकासाकरिता मि अश्याप्रकारचे आयोजनाला मि प्राथमिकता देणार असे मनोगत आमदार तायडेनी व्यक्त केलें 
===========
हिस्पर्धा 18/19व 20 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार ड्पर्धा पाहण्याकरिता मैदानावर जवळपास ढा तें पंधरा हजार दर्शकाची उपस्तितीत होती
यस्पर्धे करिता अमरावती जिल्यातील तसेच यात्रेच्या सिमेंट लागत असलेल्या मधप्रदेशातील स्पर्धकणी स्पर्धेत भाग घेतला 
 आज सदर भव्य शंकर पटाचे उदघान निर्विघ्न पणे सम्पन्न व्हावे व दर्शकाचे व यात्रेकरुची सुरक्षा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सह अतिरिक्त पोलीस दल व जिल्यातीलशेकडो पोलीस कर्मचारी यात्रेत सेवादेत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या