चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-महाराष्ट्र शाहिर परिषद पुणे सलग्नीत भंडारा जिल्हा सर्वस्तरीय कलाकार संस्था तुमसर
तालुका शाखा मोहाडी द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय सांस्कृतिक महोत्सव 2026मौजा कान्हळगाव ता,मोहाडी जिल्हा भंडारा येथे दिनांक 10व11जानेवारी ला संपन्न झाला
कार्यक्रमाला उपस्थित माननीय, रंगनाथजी खराबे साहेब सदस्य, वृध्द कलावंत मानधन समिति जिल्हा नागपुर यांचा जाहिर सत्कार संस्थेचे संस्थापक माननीय गणेशजी देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली आयोजक मंडळींच्या वतीने आणी रामटेक तालुक्यातील शाहिर कलाकारांच्या वतीने शा,अरुण मेश्राम विदर्भ उप प्रमुख महाराष्ट्र शाहिर परिषद पुणे, शा,प्रदीप कडबे विदर्भ संघटक महाराष्ट्र शाहिर परिषद पुणे,शा,गणेशजी देशमुख यांचे उपस्थितीत करन्यात आला तसेच रामटेक तालुक्यातील शाहिर कलाकारशा,वासुदेव आष्टणकर,शा,विष्णु मेंघरे शा, लिलाधर वडांद्रे, शा,दिलीप मेश्राम, शा, रवीन्द्र मेश्राम, शा,रमेश रामटेके, शा,वासुदेव नेवारे यांना सम्मानित करन्यात आले
कार्यक्रमाचे आयोजक ,मरोतीजी निंबार्ते,धुर्वाजी बावणे,दुर्गादासजी बावणे, प्यारेलालजी बावणे, भारतजी नागोसे,निलकमलताई गोंडाने आणी सुषमा सु टिचुकले यांचे खुपखुप अभिनंदन


0 टिप्पण्या