चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : वरोरा तालुक्यातील असलेले मेसा या गावांतील माणीका देवी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन नागदिवाळी सण साजरा करण्यात आला.
मेसा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माॅ माणिक देवी यांच्या प्रतिमेस अभिवादन करू नागदिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या कार्यक्रमाचे महत्त्व असे की येणाऱ्या युवा पिढीला खऱ्या अर्थाने चालना मिळावी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला समाज कुठेतरी एकत्र आला पाहिजे आणि आपल्या समाजाची मोठ्या प्रमाणात ताकद दिसली पाहिजे आपल्या समाजाच्या मागणीसाठी न्याय हक्कासाठी हा लढा या नाग दिवाळीच्या माध्यमातून आपल्या समाजाला मार्गदर्शन केले जाते.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अध्यक्ष राजु दडमल आयोजक वासुदेव मगरे, संतोष मगरे, वैभव जिवतोडे, विठ्ठल मगरे, लक्ष्मण जीवतोडे, रमेश गजभे, विठ्ठल नन्नावरे, रामाजी भिमराव दडमल, जीवतोडे, केशव नन्नावरे, शंकर जिवतोडे, या कार्यक्रमाला गावातील लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तथा महिला शुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या