Ticker

6/recent/ticker-posts

IRISE प्रकल्पा अंतर्गत प्रशिक्षणाचे प्राचार्य नदाफ सर यांच्या हस्ते उद्घाटन..

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-  IISER या संस्थेमार्फत दिनांक 19 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 सहा तालुक्यांसाठी प्रशिक्षण अध्यापक विद्यालय पंढरपूर या ठिकाणी आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेळापूरचे प्राचार्य नदाफ सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मा. जमादार सर मा.बुधाराम सर डॉ. क्रांती कुलकर्णी मॅडम उपस्थित होते.

या प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक सुजाता वंजारी,अमोल हेरकर,नितीन मिश्किन, संदीप मोहोळकर इ 50  प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

IISER PUNE,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे
व जिल्हा प्रशिक्षण व संशोधन संस्था वेळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या