Ticker

6/recent/ticker-posts

शिवम सुर्यवंशीचे अबॅकस मध्ये यश

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-येथील रहिवाशी तथा हाॅटेल व्यावसायीक रामेश्वर सुर्यवंशी यांचा मुलगा शिवम सोलापुर,धाराशिव प्रादेशिक अॅबॅकर स्पर्धा- २०२६ ई-श्रेणी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. म्हणुन शिवमचे दिपक सुर्यवंशी,बालाजी सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी,राजकुमार अनलदास,माजीद चौधरी, रवी ईबितवार,जेष्ठ पञकार पप्पू पाटील,महेश सुर्यवंशी, सतीष सुर्यवंशी,बालाजी जाधव,हर्षल चिंतलवार यांच्यासह शिक्षकवर्ग व मिञपरिवारांतून अभिनंदन व कौतूक होत आहे.तसेच पुढील कार्याला अनेकांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या