चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड -प्रहार दिव्यांग जिल्हा सचिव मारोती मंगरुळे व प्रहार जिल्हा कार्यध्यक्ष गोपीनाथ मुंडे साहेबं यांच्या नेतृत्वातखाली वित्तविभागीय नांदेड येथे दिव्यांग 2025 च्या यादीतील मंजुर लाभार्थांना 15000 हजार रुपये मिळाले नसल्यांने 40/50 लाभार्थांना सोबतं घेऊंन आज रोजी दिनांक 10/03/2026 रोजी मंगळवारी 12:00 वाजता सखोल पणे आऊलवार साहेबाकडे चौकशी करण्यात आली..
व समाजकल्याण अधिकारी आऊलवार साहेबाकडे याचे एक निवेदन देण्यात आले .आऊलवार साहेबांनी येत्या अठवड्यात 5% निधी बद्दंल निर्णय लवकरचं काढण्यात येईल व पैसे मंजुरं दिव्यांग बांधवांच्या खात्यातं पडले नसतील तर योग्य चौकशी करुनं वाटप करु असे अश्वासणं दिले आहे तोंडी स्वरुपात निधी वाटप करु असे अहवान प्रहार दिव्यांग संघटनेकडे सांगण्यात आले...
यावेळी प्रहार भा.जि.ध्यक्ष अनिल शेटे पा.नांदेड,व प्रहार ता.अध्यक्ष हानुमंतू ढगे भोकर,प्रहार ता.महिला प्रतिनिधी शंकरराव शिंदे पा.मुदखेड,प्रहार महिला अध्यक्ष लोहा आणि नांदेड जिल्ह्यातील असंख्यें प्रहार दिव्यांग बाधवं महिला माता भगणी उपस्थित होते...


0 टिप्पण्या