Ticker

6/recent/ticker-posts

मीनाताई पाटील यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :सांस्कृतिक लोककला मंच या संघटनेच्या वतीने महिला दिन व कलावंत स्नेहमिलन कार्यक्रम कळमेश्वर येथील के टि एम हॉल मधे दि 17-3-2026 ला संपन्न झाला.या संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भाऊ बागडे तर या कार्यक्रमाचे अध्यक्षा मीनाताई धरममाळी ऊदघाटक म्हणून सरिताताई खंडाईत, या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन पपिताताई कोल्हे व या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सतत ३२४ तास तबला वादन करून जागतिक (गिनीज बुक) ईतिहासामधे नोंद केलेले प्रसिद्ध कलावंत डॉ प्रशांतजी गायकवाड यांच्या हस्ते काटोल येथील त्रिरत्न महिला भजन मंडळ च्या अध्यक्षा मीनाताई पाटील यांची सांकृतिक लोककला कलामंच या संघटनेचे  काटोल येथील सचिव पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आले पुढील कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
 त्रिरत्न महिला मंडळाच्या  सदस्या   कांता वरघट, शांता नारनवरे, सुलोचना माने राव,  नीलिमा रोहणकर, हिरा चक्रपाणी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या