चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-मध्ये मटका नावाचा जुगार खुलेआम चालू आहे तरी पोलीस प्रशासनाला डावलुन पोलीस प्रशासनाची ला केळ्याचे टोपली दाखवून सर्रासपणे हे गुंड मटका चालवत आहे याची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावे भाग्यनगर तसेच शिवाजीनगर विमानतळ पोलीस स्टेशन वजीराबाद पोलीस स्टेशन इतवारा पोलीस स्टेशन सिडको ग्रामीण हा सर्व नांदेड शहरांमध्ये चालू आहे याचा परिणाम येणाऱ्या जाणाऱ्या आया बहिणीस छेडछाड होत आहे वारंवार पोलीस डिपार्टमेंटला कळवले असताना सुद्धा ते आपल्या काना डोळा करत आहेत वरिष्ठ अधिकारी जेव्हा दबाव टाकतात तेव्हाच पोलिस अधिकारी, कर्मचारी धरपकड करतील दाखवायला दिखावा करताणा दिसतात बाकी जैसे थे ईकडे मटका खेळून गोर गरीबांचे संसार उद्धवस्त होत आहेत,पोलिस कर्मचारी हप्ते घेऊन मोकळे होत आहेत,मटका बुक्की,चालवणार्यांवर नेते, मंत्री, पोलिसप्रशासन अश्या मजबूत लोकांचा वरदहस्त आहे तरी वरिष्ठ अधिकारी माननीय एस पी साहेब व आयुक्त साहेब शहाजी उमाप साहेब यांनी दखल घ्यावी आणि हे पोलीसांची प्रतिमा मळीत होण्यापेक्षा ती वाचवावी कारण की हे लोक सामाजिक कार्यकर्ता विजय चौडेकर, यांनी बरेच वेळा बातमी लावली ,मटका बुकी चालकास बोलण्याचा प्रयत्न केला,धमकि शिवाय उत्तर मिळतं नाही, आम्ही पोलीस डिपार्टमेंट यांना धरूनच सर्व काही करत आहे तर तूम्ही कोण विचारणार एस,पी ,डि,एस,पि,कि पि,आय,असो आम्हाला विचारू शकत नाही बाकि तुमच्या सारखे अंजु पंजू रोज किती येतात कि दुबारा आमच्या नादाला लागायच नाही अश्या धमक्या देत आहेत ,


0 टिप्पण्या