Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजाननराव कोटेवार यांचा रामटेक / मोदा ग्रंथालय संघाचा वतीने जाहीर सत्कार.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
रामटेक : रविवार दिनांक - 12 एप्रिल 2026 रोजी रामटेक येथे  अध्यक्ष डॉक्टर गजाननराव कोटेवार यांचा अध्यक्षतेखाली  सभा आयोजित करण्यात आली. या सभेला  महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे कार्यवाह नंदू बनसोड, नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रेम राज कुबडे, सचिव शामराव शाम कुवर, शंकरराव लोहकरे, चिंतामण राऊत, प्रबोधनकार भीम शाहीर  तथा पत्रकार प्रदीप कडबे, कैलास समरीत, जीव तू  चव्हाण, कंठीराम दंडारे, न काराम देशमुख, पंढरी कडू, गुरुदास डोंगरे, सागर लोंढे, दीपक मोहोळ, जागेश्वर  गजभिये, सुनील बा दुले, कार्तिक गजभिये, दुर्गा लोंढे, सुरेखा बोरकर, शारदा गजभिये, ज्योती लोंढे, हर्षिणी खोकले, इत्यादी ग्रंथालय कार्यकर्ते ग्रंथालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या