चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : सन्मान द्या सन्मान घ्या उपक्रमा अंतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसा (अभिष्टचिंतन) सोहळ्याच्या निमित्त विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते पत्रकार, कवी. लेखक, साहित्यिक, प्रबोधनकार. डॉक्टर. वकील, कृषी क्षेत्रातील अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी समाजासाठी योगदान आहे असे कार्यकर्ते. या कार्यकर्त्यांचा माजी खासदार बोधसिंग भगत, माजी खासदार व अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर खुशाल बोपचे. दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर. अभिनेत्री चैताली भस्मे, अभिनेते अश्विन कुमार बघाले यांच्या प्रमुख उपस्थितीत/गायक/भीम शाहीर प्रबोधनकार तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांचा सत्कार 9 जून 2026 रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजता संमेक बुद्ध विहाराच्या पटांगणात आंबेडकर वार्ड पहेला (पवनी) येथे पार पडणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या