चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर :-करतेवेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष आयु दत्ता मिसाळ(आण्णा), जिल्हा सचिव सतीश माळगे(दादा), होलारा आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पारसे(आण्णा), जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे,राधानगरीचे नेते कुंडलिक कांबळे,कागल तालुक्याचे नेते बाबासाहेब कागलकर, पन्हाळ्याचे नेते भारत सोरटे,गडहिंग्लजचे नेते आप्पू मांग,करवीर चे नेते दिलीप कोथळीकर,रिपब्लिकन एम्प्लॉय फेडरेशनचे कृष्णात सडोलीकर,बाळासाहेब मुरगुडकर,बट्टू भामटेकर यांच्यासह रिपब्लिकन पक्षाच्या महिला तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यात ना. आठवले साहेब यांनी घेतलेल्या कार्यकर्ता आढावा बैठकीत...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता सर्किट हाऊस कसबा बावडा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कवितेद्वारे दिले नेतृत्व बदलाचे संकेत...
त्यांनी कार्यकर्त्यांचा संवाद बैठकीत केली..
""प्रा. शहाजी कांबळे यांना निवेदन.
उत्तम कांबळे आणि सतीश माळगे यांचे मिटवा,,,,
नाहीतर दोघांनाही पदावरून हटवा"" असे निवेदन केले. सभागृहात ह्याची जोरदार चर्चा झाली.
.


0 टिप्पण्या