Ticker

6/recent/ticker-posts

कुर्डूवाडी शिवसाई कॉलनीत ओमराजे बहुउदेशिय सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
कुर्डूवाडी :- दिनांक 14/05/2026 जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय अशा जय घोषात उत्साहात साजरी करण्यात आली  यावेळी प्रथम ता मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना जल अभिषेक करून प्रतीमेचे पुजन करून कुर्डुवाडी च्या लोकमान्य नगराध्यक्षा सौ जयश्री ताई संतोष भिसे यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालण्यात आला व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमीत्य नवीन मराठी शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये कारंजे व रबर अशा झाडांचा समावेश आहे झाडांना टी गार्ड लावून कुर्डुवाडी पोलीस्टेशनचे P.S .I आदरणीय स्वामीनाथ लोंढे साहेब यांच्या हस्ते पुजन करून पाणी घालण्यात आले . यावेळी प्रमुख उपस्थिती हबीराव गोरे मेजर , सतीश महिंगडे , अलताफ मुल्ला , कुडवाडी नःपा चे आरोग्य निरीक्षक शिवदास अलाट , ब्रिजपाल वाल्मीकी , सागर भैय्या सातव , नितीन कदम , संतोष खारे , गणेश गवळी , अनिल भोसले , सचिन वाळके , सुनील वालीकी , जितेंद्र वाल्मीकी , सागर कोळी हे होते उत्सव यशस्वी करण्यासाठी हरुण तांबोळी , हुजेफ तांबोळी , रोहित गाडे , कार्तिक पवार , अमन शेख , शिवराज आळगी , राहुल पवार यांनी परीष्रम घेतले सर्वाचे आभार ओमराजे बहुउदेशिय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदिप कांतीलाल भराटे यांनी मानले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या