चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा:-आर्वी महाराणा प्रताप वार्ड येथे बुद्ध विहार प्रलंबित महाराणा प्रताप वार्ड आर्वी येथील बुद्ध विहार याबाबत लोकप्रतिनिधी खासदार अमरभाऊ काळे आणि आमदार सुमित वानखेडे यांनी 14 एप्रिल 2026 ला झालेल्या कार्यक्रम प्रसंगी यांच्या मार्फत बुद्धविहार आणि सार्वजनिक वाचनालय यासाठी शासकीय निधी फंड आमच्या वार्ड मध्ये देऊ असा शब्द सर्व लोकांसमोर दिलेला होता परंतु आता याबाबत कुणीही काही बोलायला तयार नाही तरी आपणास कळविण्यात येते की आपल्या वयक्तिक स्तरावर आपण दिलेला शब्द पाळावा आणि या महाराणा प्रताप वार्ड आर्वी कडे लक्ष देऊन रस्ते आणि नाल्या तसेच सार्वजनिक वाचनालय बाबत लवकरात लवकर योग्य निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराणा प्रताप वार्ड येथील नागरिक करीत आहे आपणास याआधी सुद्धा नागरिकांनी निवेदना द्वारे माहिती देण्यात आली होती तरी आपण लोकप्रतिनिधी असल्या मुळे अश्या वार्ड कडे लक्ष देणे गरजेचे आहे आपणास विहार आणि वाचनालय बाबत जागा उपलब्ध असून सर्वतोपरी नागरिक सहकार्य करणार आहेसागर मोटघरे ऋषीं मेटघरे अर्पित वाहाणे सचिन वाहाणे विजय मोटघरे संजय मोटघरे राहुपल नखले विकी शेंडे सुरज शेंडे कुणाल मोटघरे सचिन मोटघरे प्रशांत वाहाणे सुरेश वाहाणे नितीन फुले प्रकाश मोटघरे रामचंद वाहाणे रमेश्रवर मानकर विकी सरदार राजर्ष मेश्राम कारण वाहाणे अमोल वाहाणे सुदाम वाहाणे सवराज वाहाणे आकाश मोटघरे अमन मोटघरे धनराज मोटघरे संगीता वाहाणे शिल्पा वाहाणे सुमित्रा मोटघरे संगीता र वाहाणे छाया वि मोटघरे उपस्थित होते


0 टिप्पण्या