सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज
वाशिम,16 जुलै 2022 रोजी वाशिम पाटबंधारे विभागाकडून सकाळी 7 वाजता प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील आजची जलाशय पातळी पुढीलप्रमाणे (मीटरमध्ये)
सोनल प्रकल्प - 450.30 मीटर
एकबुर्जी प्रकल्प -146.65 मीटर
अडाण प्रकल्प - 378.66 मीटर
*जलसाठा द.ल.घ.मी.मध्ये*
सोनल प्रकल्प - 11.25
एकबुर्जी प्रकल्प - 3.51
अडाण प्रकल्प - 33.53


0 टिप्पण्या