चंद्रशेखर वाघमारे (पपु निवळीकर ) तालुका प्रतिनिधी मुखेड जिल्हा नांदेड
मुखेड:शंकररावाजी चव्हाण साहेब याचा जयंतीनिमित्त युवक काँग्रेस आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेबयांच्या शुभहस्ते संपन्न झाले.प्रमुख उपस्थितीती प्रदेश उपाध्यक्ष गटनेते आमदार अमरभाऊ राजुरकर, मा पालकमंत्री डि पि सावंत,आमदार मोहनराव अण्णा हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पा नागेलीकर,मा जि प अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,मंगाराणी अंबुलगेकर, मा महापौर फावडे ताई,वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा मिनलताई खतगावकर, प्रदेश सचिव डॉ श्रावण रॅपनवाड, युवक जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर शहर जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल भाऊ पावडे, सर्व जिल्ह्यांतील विधानसभा अध्यक्ष,मुखेड तालुक्यातुन युवक विधानसभा अध्यक्ष संतोष बोन्लेवाड, महासचिव आकाश पा वडजे उंद्रीकर, शहर सरचिटणीस रामेश्वर पा इंगोले, जयप्रकाश कानगुले, उपाध्यक्ष विशाल गायकवाड संदिप पा नेवळीकर,सदाम सलगरकर, रामदास पाटील जाधव, कार्याध्यक्ष मोशिन कोतवाल,बालाजी देशमुख, मारोती पा मटके,यासह मुखेड तालुक्यातुन सर्व सर्कल अनेक गावांतील शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहुन रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.


0 टिप्पण्या