चद्रशेखर वाघमारे (पपु निवळीकर) तालुका प्रतिनिधी मुखेड जि.नांदेड
मुखेड:-भारताच्या स्वातंत्र्याच्या (75) व्या वर्धापन दिन
तहसीलदार कार्यालय मुखेड मध्ये राबविण्यात आले...त्यामध्ये आजी व माजी सैनिक तसेच शहीद परिवारांच्या स्थगित असणाऱ्या जे काही समस्या आहेत त्यामध्ये...महसूल कार्यालय, कायदा व सुव्यवस्था म्हणजेच पोलीस विभाग नगर प्रशासन, महानगरपालिका, शिक्षण आरोग्य ,माजी सैनिक पुनर्वसन ,पंचायत समिती... यासारख्या अनेक समस्या मांडण्यात आल्या त्यामध्ये व सर्व अधिकाऱ्यांनी... सीमेवर आमचे रक्षण करणाऱ्या सर्व आजी माजी व शहीद परिवारांच्या जे काही समस्या आहेत ते आम्ही शक्य होईल तेवढं लवकर सोडण्याचा प्रयत्न करू...आणि हा अमृत महोत्सव अभियान जरी संपला तरी आम्ही अशा प्रकारचे यापुढेही सैनिकासाठी कार्य करत राहू असे मुखेड तालुक्याचे तहसीलदार काशिनाथ पाटील साहेब यांनी बोलत असताना आश्वासन दिले आहेत ... सैनिक हे सीमेवर असल्याने त्यांना गावाकडे पुरेसा वेळ मिळत नाही त्यासाठी त्यांच्या परिवाराला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात , त्यासाठी आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने आजी-माजी सैनिक व शहीद परिवारांचे कामे तात्काळ आणि प्रायरिटेने करून त्यांना न्याय द्यावे अशी विनंती मुखेड येथील राजे छत्रपती मिल्ट्री अकॅडमी चे प्रमुख माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी बोलत असताना केली.


0 टिप्पण्या