सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील
बहुजन क्रांती सेनेच्या वतीने वाळवा तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन
सतिश लोखंडे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण औरंगाबाद
औरंगाबाद : वाटेगाव येथील सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्प सृष्टीची दुर अवस्था होत आहे. त्या ठिकाणी धुळ , पडझड , पाणी गळती ,मोडतोड अस्वच्छता अशी ह्या ठिकाणी दुर अवस्था होऊ लागली आहे.याला तालुक्यातील प्रशासन जबाबदार आहे .सत्य शोधक अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्टला जंयती उत्सव येत तरी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सुविधा राबविण्याच्या हालचाली दिसत नाही . महाराष्ट्र सह विविध राज्यांतील अनुयायी वाटेगावी अभिवादन करण्यासाठी येत असतात . तसेच सुरक्षाव्यवस्था म्हणून पोलिस बंदोबस्त लावायला पाहिजे .पण तसे काही दिसून येत नाही.व लाईटची व्यवस्था सुध्दा करायला पाहीजेत . तसेच सर्व शासकीय कार्यालयात अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्याचा आदेश प्रशासनाने द्यावा नाहीतर आम्ही बहुजन क्रांती महासंघाच्या वतीने शासकीय कार्यालयास ठाळे ठोकु असा इशारा यावेळी देण्यात आला. ह्यावेळी कुठलेही जीवीतहाणी झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी . निवेदनावर प्रथमेश महेंद्र आढाव , सुशांत रघुनाथ कांबळे , चैतन्य भुरासी पारसुले ,प्रकाश मदन डवाळे इ. पदाधिकार्यांच्या सह्या आहेत .
बहुजन क्रांती सेनेच्या वतीने वाळवा तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन
-------------------------------------
औरंगाबाद . प्रतिनिधी सतिश लोखंडे वाटेगाव येथील सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्प सृष्टीची दुर अवस्था होत आहे. त्या ठिकाणी धुळ , पडझड , पाणी गळती ,मोडतोड अस्वच्छता अशी ह्या ठिकाणी दुर अवस्था होऊ लागली आहे.याला तालुक्यातील प्रशासन जबाबदार आहे .सत्य शोधक अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्टला जंयती उत्सव येत तरी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सुविधा राबविण्याच्या हालचाली दिसत नाही . महाराष्ट्र सह विविध राज्यांतील अनुयायी वाटेगावी अभिवादन करण्यासाठी येत असतात . तसेच सुरक्षाव्यवस्था म्हणून पोलिस बंदोबस्त लावायला पाहिजे .पण तसे काही दिसून येत नाही.व लाईटची व्यवस्था सुध्दा करायला पाहीजेत . तसेच सर्व शासकीय कार्यालयात अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्याचा आदेश प्रशासनाने द्यावा नाहीतर आम्ही बहुजन क्रांती महासंघाच्या वतीने शासकीय कार्यालयास ठाळे ठोकु असा इशारा यावेळी देण्यात आला. ह्यावेळी कुठलेही जीवीतहाणी झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी . निवेदनावर प्रथमेश महेंद्र आढाव , सुशांत रघुनाथ कांबळे , चैतन्य भुरासी पारसुले ,प्रकाश मदन डवाळे इ. पदाधिकार्यांच्या सह्या आहेत .


0 टिप्पण्या