Ticker

6/recent/ticker-posts

भुदान पट्याच्या जमीन विक्री . ... कास्तकाराला रिपाईने अखेर न्याय मिळवून दिला ..


मुनिश्वर बोरकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली :-भुदान पट्याच्या जमीनी भुमापिया दलाला च्या सहकार्याने जमीनीची विक्री करून भुमी हिनाना भुमीहि न करणा चा गोरख धंदा गडचिरोली जिल्ह्यात वाढला या सदर बाबकिडे .. चित्रा न्युज पोर्लर या वृत्तपत्राने दखल घेऊन शासनाचे लक्ष वेधले होते . संबधित प्रकरणान रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मुनिश्चर बोरकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून भुमहीन मेश्राम कोटगल व या . प्रकरणात फसल्या गेलेल्या प्रकाश बंनडवाल यांना रियाईने अखेर न्याय मिळवून दिला . श्री मेश्राम ' कोटगल याना शासना कइन पाच एकर जमीन मिळाली होती . ती जमीन श्याम कश्यप या बिल्डरने विकत घेतली या प्रकरणात प्रकाश पडल वाल यांचे अकरा लाख रुपये कश्यप यांचेकडे फसले होते . त्यांची आई मोठया आजाराने होती तिच्या उपचारासाठी प्रकाश हा कश्यप यांचेकडे पैसाची मागणी करीत होता परंतु कश्यप पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता . सदर प्रकरणात पिपल्स रिपब्लिकन पार्टी च्या शिष्टमंडळानी शासनाकडे पाठपुरावा करून जमीन विकेत्याना शासकीय नियमानुसार दुसरी पाच एकर जमीन विकत घेवून व गंभीर आजार या शासकीय नियमानुसार त्या भुमीहि नाना न्याय मिळवून दिला व सदर प्रकरणात फसवणूक झालेल प्रकाश याचे एकरा लाख रुपये कश्यप यांना देण्यास रियाहचे नेते मुनि श्चर बोरकर यांनी भाग पाडले . सदर प्रकरणात दोन्ही बाजूंनी झालेल्या पोलिस स्टेशन मधील तक्रार वापस घेतल्या गेल्या या प्रकरणात सहा .पोलिस ठाणेदार चव्हाण यांचे सहकार्य लाभले व अखेर रिपाई ने न्याय मिळवून दिला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या