कृष्णा चौतमाल तालुका प्रतिनिधी
ग्रामीण हदगांव जि नांदेड
हदगांव :-मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री नां .श्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री नां श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन हदगाव व हिमायतनगर तालुक्यात गत पाच सहा दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टी पावसा मुळे मतदार संघातील शेतकरी बांधवांच्या शेती पिकांची झालेल्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ करून आर्थिक मदत देण्या संबधी चे आदेश देण्यात यावे अशी माघनीं आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी केली असता राज्याचे मुख्यमंत्री मा नां श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तात्काळ नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री वीपीन इटनकर साहेब यांना तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश भ्रमणध्वनी द्वारे दिले.


0 टिप्पण्या