सरगम शाहारे विशेष प्रतिनिधी गोंदिया जिल्हा मो:-9158172958
गोंदिया:-नवेंगावबांध जवळील भिवखिडकी येथे खास लोकाग्रहास्तव व मंडई दि.25 नोव्हेंबर 2022 शुक्रवार ला रात्री 9.30 वा "राष्ट्रीय संगीत दुय्यम खडा तमाशा " चे आयोजन करण्यात आले आहे.
शाहिर-जयाताई बोरकर( राष्ट्रीय खडी गंमत स्वतंत्र निळा निशान) विरूद्ध शाहिर- निशान प्रकाश ( राष्ट्रीय आझाद तिरंगा कलापथक खडी गंमत) यांच्या दुय्यम खडा तमाशाचे आनंद घ्यावा .असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या