Ticker

6/recent/ticker-posts

माझे संविधान माझा आभिमान दलित पँथरच्या वतीने पुणे येथे विवीध पोलिस स्टेशन मध्ये संविधानाची पत्रक देऊन संविधानाचे वाचन

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256

पुणे :- दिनांक 26 नोव्हेंबर संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
 *२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व भारतीय नागरीकांना मंगलमय शुभेच्छा या निमित्ताने* 
*1972 दलित पँथर संघटना पुणे शहराच्या वतीने विविध ठिकाणी संविधान प्रत व पुस्तक वाटप करण्यात आले सहाय्यक पोलीस आयुक्त पूर्णिमा तावरे मॅडम व कोंढवा पोलीस स्टेशन वरिष्ठ क्राईम P l संजय मोगले साहेब व दत्तवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ P I अभय माहाजन साहेब यांना संविधानाचे पत्रक देऊन संविधान दिन साजरा करण्यात व संविधानाचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाच्या आयोजक दलित पॅंथर चे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा,अर्जुन शिंगे तसेच सौ समीना शेख अध्यक्ष हडपसर विधानसभा मा,जावेद शेख अप्पर डेपो अध्यक्ष व साकीब शेख व सोहेल शेख राजू गायकवाड यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या