मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
उस्मानाबाद :- धाराशिव :- दिनांक 27 नोव्हेंबर उस्मानाबाद / धाराशिव जिल्ह्यातील बेबंळी येथे श्री.दत्तात्रय रंगनाथ क्षिरसागर रा.बेंबळी यांची कन्या चि.सौ.कां.ऋतुजा यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नव वधू वरास शुभ आशिर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या.
उभयतांचे भावी आयुष्य सुख, समृद्धी आणि आरोग्यदायी जावो हेच आशीर्वाद


0 टिप्पण्या