Ticker

6/recent/ticker-posts

कॉलेजमध्ये शिपायाचा मृत्यू



दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


औरंगाबाद :-कर्तव्य बजावत असताना अचानक भुरळ येऊन बेशुद्ध झालेल्या तरुण शिपायाचा कॉलेजमध्ये मृत्यू झाला . ही घटना रविवारी सायंकाळी नागसेनवन परिसरातील पीईएस अभियंत्रिकी महाविद्यालयात घडली आहे . यादव चंदर कदम ( ४२ , रा . भुजबळनगर , न्यू नंदनवनकॉलनी ) असे मृत्यू शिपायाचे नाव आहे . यादव हे कॉलेजमधील ऑफिससमोर बकड्यावर बसून आपले कर्तव्य पार पाडत होते . वेळी अचानक त्यांना भुरळ येऊन ते बेशुद्ध झाले . सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या