Ticker

6/recent/ticker-posts

देवा मोरे यांची तंटामुक्ती च्या अध्यक्ष पदी निवड...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-
       देवा मोरे यांची पाटोदा ग. ग्रा. पं. ता. जामखेड यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा समस्त गावकरी पाटोदा ग. यांच्या वतीने सत्कार करण्यात आला...
व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या