Ticker

6/recent/ticker-posts

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


बुलढाणा :-२६ वर्षीय तरुणाने त्याच्या शेतामधील खोली मधील टिनशेडला असलेल्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली घटना उघडकीस आली आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रकाश भास्कर वराडे ( वय ५७ ) रा . टाकरखेड यांनी बोराखेडी पोस्टे . ला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की , त्यांचा चुलतभाऊ रोहित बाळकृष्ण वराडे ( वय २६ ) टाकरखेड याने त्याचे टाकरखेड शिवारातील शेतात असलेल्या टिनशेड मधील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची फिर्याद दिली , या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे . ला मर्ग ६० / २०२२ कलम १७४ जाफौ . अन्वये मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास बीट जमादार सुपडसिंग चव्हाण हे करीत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या