Ticker

6/recent/ticker-posts

अमरेश्वर यात्रा निमित्त भव्य कुस्ती दंगल मोठ्या उत्साहात संपन्न प्रथम क्रमांकाच्या बक्षीसाच संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाकडुन वितरणआंबा चोंडी,

 
दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


हिंगोली :- वसमत तालुक्यातील  आंबा येथे आमनाथा या ठिकाणी श्री अमरेश्वर महादेव मंदिर आनेक हजारो वर्षांपासून आहे. त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे समस्त ग्रामस्थांकडून कडून यात्रेनिमित्त भव्य कुस्तींच आयोजन करण्यात येत आसते. परिसरातील व  जिल्ह्यातील पैलवान यात सहभागी होत आसतात. शेकडो पैलवान या आखाड्यात उतरणारून हा मैदानी खेळ करीत आसतात.
       या वर्षांत क्रमांक एक, दोन, तीन आणि चार आश्या क्रमांकांवर मानाच्या शेवटच्या कुस्ता होत्या. त्यात क्रमांक एकची व शेवटची कुस्तीच संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांच्याकडून विजयी पैलवान याना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळेस गावातील जेष्ठ पंच कमिटी व समस्त ग्रामस्थ आंबा व परिसरातील कुस्ती प्रमी, संभाजी ब्रिगेड पदाधिकारी मोठ्याप्रमाणात उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या