मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
पुणे :- दिनांक 9 डिसेंबर बलवंत करतार आनंद फाऊंडेशन द्वारा चालविली जाणारी द लेकिससकोन इंटरनॅशनल स्कूल कल्याणी नगर पुणे या शाळेची मान्यता रद्द करा अशी मागणी पँथर संघटनेच्या वतीने करण्यांत आली आहे अवर सचिव महाराष्ट्र राज्य यांनी 6 जुलै 1994 चया पत्रात स्पष्ट पणे नमूद केले होते की अनाथ बालकांच्या संगोपनासाठी व तसेच कुमारी माता व निराक्षित महिलांच्या आक्षययास स्थान चालवून जर जमीन शिल्लक राहत असेल तर प्राथमिक शाळा सुरू करावी परंतु सदर संस्थेने शासकीय आदेशाची पायमल्ली करून संपूर्ण जागेवर स्व हिता साठी बेकायदेशीर द लेकिससकोन इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे काम काज सुरू केले असल्याने ही शाळा बेकायदेशीर आहे तरी सदर शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी शिक्षण संचालक पुणे यांच्या कडे पँथर संघटनेच्या वतीने करण्यांत आली आहे


0 टिप्पण्या