कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी तालुक्यातील दिघोरी/ना. च्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शैक्षणिक सत्र २०२२-२३ चे स्नेहसंमेलन २३ ,२४,२५ जानेवारी ला आयोजित करण्यात आले आहे. उद्द्घाटक सेवानिवृत्त प्राचार्य बी. डी.बोरकर , अध्यक्षस्थानी सरपंच शरद ईटवले ,विशेष अतिथी गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, केंद्रप्रमुख तथा गट समन्वयक के. टी. हरडे , विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मेघश्याम हलमारे,माजी पोलिस पाटील ईशिनाथ नंदेश्वर , उपसरपंच संध्या कुळमते , ग्रामसेवक युवराज तलमले , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद ईटवले, उपाध्यक्ष रक्षा सुनील पात्रीकर,प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य आशिष खोब्रागडे , धनराज मेश्राम, तुळसीदास हलमारे , सदस्या संगीता शेंडे , रत्नमाला खोब्रागडे , नाजूक जांभूळकर , पाणीपुरवठा कर्मचारी राधेश्याम निरगुळे , पत्रकार कालिदास खोब्रागडे , माजी सरपंच पुरुषोत्तम हलमारे ,प्रभाबाई जांभूळकर , विनोद हलमारे , दुर्गा निरगुळे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे .यात प्रामुख्याने विद्यार्थी विद्यार्थिनींचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्नेहसंमेलनास जास्तीत जास्त संख्येने पालकांनी उपस्थित राहून पाल्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचे आवाहन मुख्याध्यापक प्रमोद हटेवार ,सहायक शिक्षिका ज्योती राऊत , ललिता तागडे, निता बोरकर, मीरा वंजारी तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी केले आहे.


0 टिप्पण्या