नाहीं उजुर सेवेपुढें।।
देव हा भक्तांचा मजूर आहे......
भक्तांनी केलेल्या सेवेपुढे त्याला कोणत्याही प्रकारची सबब
सांगण्यासारखी नसते......
देव हा भित्रा आहे.......
भक्तांचे भावबळ पाहून तो
लपून बसतो.....
तुकाराम महाराज म्हणतात, हा
देव आहे तरी कसा?
मोहरीच्या दाण्यापेक्षा हा अतिशय
सूक्ष्म आहे.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
☘️ *पंढरीचा वारकरी* ☘️


0 टिप्पण्या