सुयोग ठाकरे तळेगाव दशासर जिल्हा अमरावती
मो .7350714675
बॉडी बनाने का कोई शॉर्टकट नहीं है।
जिम जाइए मेहनत कीजिए।
अधिक से अधिक वजन
उठाइए और आपकी
बॉडी सबसे अच्छी
बनेगी⠒
तळेगाव दशासर मध्ये आलेल्या व्यामशाळा चे ठिकाण समाज मंदिर येथे देण्यात यावा म्हणून आम्ही मावळे ग्रुप ने ग्रामपंचायत ला निवेदन दिले
तळेगाव दशासर 16 व्या वीत्य आयोगा अंतर्गत तळेगाव दशासर आलेल व्यायामशाळा ग्रामपंचायत अंतर्गत व्यायामशाळा आली असून गावातील तरुणांचा उपोयगा करिता यावा म्हणून वार्ड क्रं 4 येथील पाण्याचा टाकी जवळ समाज मंदिर येथे देण्यात यावा म्हणून आम्ही मावळे ग्रुप ने ग्रामपंचायत ला दिले निवेदन देण्यात आले या वेळी आम्ही ग्रुप चे प्रतीक नागरीकर विशाल ठाकरे भूषण जामवाले पवन राऊत केतन ठाकरे प्रतीक घोगले अंकुश शिंदे नितीन वाघाळे अभय पेंदाम वंश ठाकरे आदीत्य देशमुख समीर पुणसे अभिषेक कोडापे कार्यकर्ते उपस्थित


0 टिप्पण्या