प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558
तिरोडा-: आज दी.28/7/2023ला. मणिपुर राज्या मध्ये . २महीन्या पूर्वी झालेल्या दोन महीलांवर अमानवीय अत्याचार च्या विरोधात ता. तिरोड़ा जी. गोंदिया इथे भव्य जन आंदोलन. मोर्चेचे आयोजन. श्री एडवोकेट,नरेश जी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.मनिपुर घटनेचा निषेध केला . संविधान मैत्री संघ तिरोडा शाखेच्या वतीने मा. द्रौपदी मुर्मू, माननीय राष्ट्रपतीं मा. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, बिरेन सिंग, मुख्यमंत्री, मनिपुर यांना या. आमदार दिलीप बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कोकुडे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन भारताच्या राष्ट्रपती दौपदी मुर्म व पंतप्रधान यांना मागण्यां करण्यात आल्या मणिपूर येथे महिलांवर झालेल्या क्रूर व अमानवीय हिंसाचाराच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. व राष्ट्रपती राजवट लावावी. अनुसूचित जाती, जनजाती व अल्पसंख्यांक यांच्यावर होणारे अन्याय व अत्याचार थांबवावे. अमानुषपणे खुलेआम मुत्र विसर्जन, हिंसा करणाऱ्या जातिवादी गुन्हेगारास कठोर शिक्षा देण्यात यावी. जिल्हा परिषदेच्या शाळेत निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्ती करिता घेण्यात आलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करुन युवा तरुण शिक्षकांची पूर्ण वेळ भरती करण्यात यावी. समान नागरी कायदा अंमलात आणू नये.आमदार-खासदार यांची पेंशन बंद करुन शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेंशन लागूकरावी.लोकसभा-विधानसभा निवडणुका EVM ऐवजी बैलेट पेपर वर घेण्यात यावी. मागण्या त्वरीत पूर्ण करण्यात याव्या अन्यथा यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा नागरिकांनी वतिने करण्यात आले
यावेळी नरेश प्रेमलाल रोंडे, अॅडोनेट
अनमोल सुखदेव चव्हाण चुन्नीलाल प्रेमलाल राऊण नरेंद्र रामभाऊ वाघमारे भरवीन भाऊराव कोटांगले
रत्नाकर भोजराम नंदगवळी मधुसूदन रामदास गजभिये मुकेश अभिमान बर्वेकरतारेंद्र विनायक गेडाम अतुल मुरलीधर गजभिये सुनील तेजराम रंगारी दिलीप सखाराम कोळवते राकेश सहादेव कुंभरे संजय धुर्वे वासुदेव फालू टेकम
मंगेश गेडाम साजनकुमार रामटेके हरिचंद्रास बनसोड टी.एम. वैद्य, किशोर गजाजन साबीर कुरेशी मिलिंद रामकृष्ण बनसोड कमलेश धनराज झाडे वैशाली संजय गजभिये 'वैशाली तिरपुडे सतीश बनसोड दर्शन ज. तिरपुडे अॅड. सुप्रिया वासनिक संजय शिवशंकर जांभुळकर रजित मणिराम बनलोडे शामराव उईके विनोद हुईके प्रदीपकुमार वासनिकदिलीपजी बन्सोड (माजी आमदार) तिरोडा
बाबलदास रामटेके रामभाई सहारे
सुधीर मेश्राम टी.एम. मडावी, संदीप टाकर उमेश विस्कोम बडोले भाऊदास गोखाल सोनेकर रामेश्वर रुपचंद हलमारे दुर्गाप्रसाद शालिकराम हलमारे अजय शेंडे
दुर्गा हलमारे संजय सुधाकर मडावी महेंद्र बडगे नानेश्वर राऊती नरेंद्र हलमारे भाऊदास सोनेकर रामेश्वर रूपचंद हलमारे दुर्गाप्रसाद शालिकराम हलमारे अजय गोपथ शेंडे दिनेश शकत नानेश्वर राउती बनकर नरेंद्र होरे नितीन केशव उईके साकीराम मरास्कोले दुर्वास के. रामटेके अतुल सहदेव
वसाव गजभिये अजीत ठवरे
राकेश एम. सोयाम संजय अहाके उमेश कुंभरे मायाबाई राणे उमेशकुमार वासनिक स्वाती. रंगारी सुजाता रोशनी मेश्राम आशु मोहन
कैलास शेंडे कु. प्रिती अरविंद कठाने अलका सुबोध
भास्कर गोविंदसौ.गीता चौर चंद्रकुमार देवदास भीमटे
देवानंद शहारे राजहंस चौरे ए. एस. खेस्पद फिरोज खान लंकेश टेभेकर
विजय खोब्रागडे रमाकांत खोब्रागडे
सरपंच रंजीत वालदे भोजराज उईके राकेश सोयम,मुल्ला सलामे विश्वनाथ राणा दिलीप कोडवते संजय मोर्चामध्ये विविध संघटना समाविष्ट
, बिरसा फाइटर संघटना शाखा तिरोड़ा, बामसेफ तालुका तिरोडा, ओबीसी महासंघ तालुका तिरोड़ा, संभाजी ब्रिगेड तालुका तिरोड़ा, ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन तिरोड़ा, भारतीय बौद्ध महासभा तिरोड़ा, महाप्रज्ञा बुद्ध विहार समिति तिरोड़ा,सुशिक्षित बेरोजगार संघटना तिरोड़ा, संत रविदास चर्मकार सेवा संघटन तिरोड़ा, गुलामे मुस्तफा यंग मुस्लिम कमेटी तिरोड़ा, या सर्व सामाजिक संघटना प्रामुख्याने तिरोड़ा इथे उपस्थित होत्या. आंदोलनाची शुरुवात डॉ बाबासाहेब वाचनालय तिरोड़ा मिथुन आंदोलना ला शुरवात झाली. तर तहसील कार्यालय तिरोड़ा इथे मा. तहसीलदार साहेब तिरोड़ा यांना निवेदन निवेदन देन्यात आला.


0 टिप्पण्या