Ticker

6/recent/ticker-posts

जामखेड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :- गणेश अधिक शिंदे रा. खर्डा ता. जामखेड जि.अहमदनगर यांचा 30,000 /- रुपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल हा त्याच्याकडून खर्डा रोडला गहाळ झाला होता. जामखेड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मा. अनिल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार देवा पळसे यांनी एका तासाच्या आत गणेश शिंदे यांचा मोबाईल मिळवून दिला.
     त्याबद्दल जामखेड पोलिस स्टेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या