Ticker

6/recent/ticker-posts

भटक्या विमुक्त आदिवासी आणि वंचित समूहाला तालुक्यावर कॉम्प् घेऊन घेऊन मतदान का डासाहित् इतर कागदपत्रे देणार

 रतन जाधव ग्रामीण प्रतिनिधी बीड मो. 7030271408

 बीड . मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयामधून मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष ते खाली 2 ऑगस्ट 2023 रोजी व्हिडिओ vc दारे जिल्हा कार्यालय बीड बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे साहेब भटक्या विमुक्तीचे जेष्ठ नेते बाळकृष्ण रेणके. बीड जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या निवासी निवासी जिल्हा अधिकारी स्वामी साहेब निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार रत्नपारखी साहेब. बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे. भटक्या विमुक्त प्रतिनिधी आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेते विष्णू जाधव या बैठकीसाठी उपस्थिती होती. महाराष्ट्रातील वेगवेगळ या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना भटके विमुक्त आणि आदिवासी समाजाच्या कागदपत्र विषया विस्तार चचा करण्यात आली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हो वयाच वंचित समूहातील जातींना मतदान कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड जातीचे दाखल काढायच्या सद भा तिला अडचणी वेगळ्या व्यक्त केल तर ती मनाच्या कोपऱ्यात केल्या. बचाय भटक्या विमुक्त आणि आदिवासी समूहाकडे ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांना ही कागदपत्रे मिळत नाहीत. तेव्हा शासनाने महसूल विभागा अंतर्गत तालुका वर कॉम्प् घेऊन हो काय देशी र प्रमाणपत्रे देण्याची कारवाई करून या उपस्थिती समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्य काम करावे असे यावेळी विविध कार्यकर्त्यांना मत व्यक्त केले. भटक्या मुक्तीचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण रेणके यांनी या वंचित समूहाकडे कायद्याची उपलब्ध नसल्यामुळे त्यांना योजनाची फायदा होत नाही. म्हणून त्यांना काय देशी र कागदपत्रे मिळवून देण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम अखंडात यावा असे यावेळी मत व्यक्त केले. ..... मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी शेवट महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका जिल्हा पातळीवरील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि संस्थानी काही मुक्ताने आदिवासी समूहाचा सर्व करून माहिती गोळा करावा .त्यानंतर आपण ठोस कृती कृती कार्यकर्ते घेऊन या वंचित समूहाला मतदान कार्ड सोबतच इतर महत्वाचे दस्तऐवज जसे रेशन कार्ड आधार कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागमार्फत कारवाई करू. या महत्वपूर्व कामामध्ये महसूल अधिकारी कर्मचारी तसेच संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभागी घ्यावा असेही आवाहन यावेळी त्यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या