औरंगाबाद. जिल्हा प्रतिनिधी सतिश लोखंडे
नागपूर येथे ग्रेनड सेमिनार आयोजित करण्यात आला होता. हया सेमिनार मध्ये फिल्म अँक्टर आकाश ठोसर (परशा) यांना आयोजकांनी निमंत्रित केले होते. हया सेमिनारमध्ये विविध प्रकारच्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये ज्योती ताई उंदिरवाडे यांना उत्कृष्ट मॉडेलिंग फिल्म अँक्टर आकाश ठोसर परशा यांच्या हस्ते विदर्भ गौरव २०२३ च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हया वेळी त्यांच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.


0 टिप्पण्या