Ticker

6/recent/ticker-posts

गार्डियन ज्युनिअर कॉलेजवर दलित पॅंथरचा दणका

 मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


पुणे:- दिनांक 2/8/ 2023 रोजी दलित पॅंथर च्या वतीने निवेदन सादर केलेल्या यशस्वी झालेला आहे विषय गार्डियन जूनियर कॉलेजमध्ये पीडित महिला विद्यार्थी नाझिया शेख यांनी एक वर्ष शिक्षण घेतल्यानंतर शेवटला महिलांनी तिचं कॉलेजमध्ये जमा केलेल्या ओरिजनल डॉक्युमेंट्स मागितला असताना कॉलेज मेन प्रिन्सिपल यांनी डॉक्युमेंट्स कागदपत्र देण्यास नकार देऊन विद्यार्थी कडून वेळोवेळी कॉलेजच्या नावाखाली पैसे उकळून तीन वर्षापासून डॉक्युमेंट्स पेपर देण्यास नाकार देत असल्याने फसवणूक करणाऱ्या कॉलेजच्या मेन प्रिन्सिपल त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावी व पदावरून कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावी तसेच कॉलेजवर कठोरात कठोर कारवाई करावी या सर्व मागणीसाठी शिक्षण आयुक्त व पोलीस आयुक्तांना दलित पॅंथर चे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन शिंगे यांच्या वतीने निवेदन सादर केल्यामुळे त्याच अनुषंगाने पत्राचे दखल घेऊन पुणे शिक्षण आयुक्त साहेबांनी कॉलेजचे मेन प्रिन्सिपल वर कारवाई करून त्याला बोलावून घेतले आणि कॉलेजवर नोटीस दिले तसेच विद्यार्थी नाझिया शेख या महिलेची तीन वर्षापासून रखडलेल्या कॉलेजमधील कागदपत्रे आज दि 4/8/2023 रोजी विद्यार्थीच्या ताब्यात देण्यात आलं या सर्व प्रश्नांवर न्याय मिळवून देणारे दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आक्रमक पॅंथर अर्जुन शिंगे यांच्या वतीने न्याय मिळवून देण्यात आला त्यावेळी प्रमुख उपस्थिती सौ समिना शेख पुणे जिल्हा सचिव महिला आघाडी दलित पॅंथर व आजम कॅम्पस पुणे कॉलेजचे प्रिन्सिपल श्री मिस उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या