रुपाली मेश्राम कार्य.संपादक मो.9552073515
नागपूर:- कुही शहरा लगत असलेल्या मांढळ येथे साहीत्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोककला महोत्सव मेळावा जय दुर्गा मंगल कार्यालय मांढळ थाटात साजरा करुन शाहीर उध्दवराव वाघमारे यांच्या साकार करण्यात आला,
माढव गावात नुकताच १ ऑगष्ट 2023 रोजी शाहीर कलावंताचा मेळावा कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन
पंचायत समिती सदस्या श्रीमती मंदाताई डहारे सरपंच या सौ. सोनुलाई निरकुळकर ग्राम पंचायत मांढळ कार्यक्रमाचे आयोजन मा.कालीचरण शेंडे औरज सिटी बहुपेशीय संस्था निरगाव यांचे हस्ते दिप प्रज्वलीत करुण उद्धाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सरपंच सोनुलाई निरगुळकर पंचायत समिती सदस्या मंदाताई डहारे यांनी शाहीर उद्धवराव वाघमारे यांना स्मृतिनिन्छ शाल-श्रीफल पुष्प गुच्छ तथा प्रमाणपत्र देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी शादीर, प्रदिप कडतो, अर्चना मोटघरे, ज्योत्सना मेश्राम, वर्षा छोडे ,वंदना महेशकर ,दिया चव्हाण ,शाहीर निशांत सुखदेव शाहीर विनोद बागडे कार्यक्रमाचे संचालन श्रीकाली चरण शेन्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन नलू शेंडे यांनी मानले विदर्भातून अनेक शाहीर कलाकराणी या मेळाव्यात हजेरी लावली होती.
औरेज सिटी बहुउदेशीच संस्था विहीरगाव नागपुर व पिराजी बहुउदेशीय संस्था नागपुर यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.


0 टिप्पण्या