Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तळेगाव दशासर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली

सुयोग ठाकरे तळेगाव दशासर जिल्हा अमरावती मो.7350714675


अमरावती :- जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील
जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची वेशभूषा साकारली व कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य श्री राठोड सर यांनी भूषविले तसेच प्रमुख स्थान आदरणीय सौ. मोडघरे मॅडम यांनी भूषविले यावेळी अध्यक्ष शिक्षक शिक्षिका सर्व कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि शिक्षक शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर उजेडा टाकून मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या