नियमांचे उल्लंघन करून थाटामाटात करण्यात आले,
कामही सुरू करण्यात आले................
गौतम सोनवणे,जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,
औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील कुरणपिंपरी येथे १५ ऑगष्टच्या अमृत महोत्सव मुहूर्तावर हरघर नल या जलजीवन योजनेचे कामाचे उदघाटन व नियमांचे उल्लघन करुन थाटामाटात करण्यात आले,आणि कामही सुरु करण्यात आले.काम सुरु करण्यापुर्वी ठेकेदार एजन्सीने कामाच्या ठिकानी दर्शनिय भागात
कामाचे आराखडा (ईस्टीमेंट) फलक लावने बंधनकारक असतांनाही कुठलेही फलक न लावता कामाचे उदघाटन करुन थाटामाटात सुरुवात केली. जी चुकीचे आहे व नियमबाह्य आहे.सदर ठेकेदाराचे जलजीवन योजनेच्या ज्या गावात काम सुरु होते त्या गावाच्या ग्रामस्थानी चुकीचे कामाच्या तक्रारी यापुर्वी पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती पैठणला केलेल्या आहे.तर कुरणपिंपरी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामे काम करत
असलेल्सा ठेकेदाराच्या कुटुंबातील लोकांनी चुकीची व ईस्टीमेंट प्रमाने केलेले नसुन भ्रष्टाचार केलेले असलेच्या तक्रारी संबंधीत ग्रामपंचायत व ग्रामस्थ कुरणपिंपरी यांनी केलेल्या आहे.आणि त्यात भ्रष्टाचार सिध्द झाले.तर पंचायत समिती पैठण कडून संबंधीत ठेकेदाराची परिवाराची पाठराखण का केली जाते? नियमांचे


0 टिप्पण्या