Ticker

6/recent/ticker-posts

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची टाकळी अंतुर येथे जंयती साजरी करण्यात आली.

-------------------------------------
सतिश लोखंडे जिल्हा प्रतिनिधी औरंगाबाद
औरंगाबाद:-मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती टाकळी अंतुर येथे साजरी करण्यात आली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस  दादाराव सपकाळ सरपंच यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी  श्रीनाथ लोखंडे सतिश लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष मानवहित लोकशाही पक्ष  सुधाकर लोखंडे , वामण लोखंडे ,गजानन लोखंडे , राजू लोखंडे , शांताराम सौदागर बरकतपुर रायगाव , भागवत गायकवाड ,शाहुबा लोखंडे , आजिनाथ गायकवाड ,बापुराव भोजने , मिलिंद गायसमिंदर ,प्रकाश  गायसमिंदर , सुभाष गायसमिंदर इ. मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या